लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Career (Marathi News)

खास आपल्यासाठी
पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज? - Marathi News | IOCL Recruitment 2022 : apply for engineers graduate apprentice engineer posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

IOCL Recruitment 2022 : GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे.  ...

सरकारी नोकरी: AIIMS मध्ये १५० हून अधिक जागांसाठी भरती, किती मिळणार पगार? जाणून घ्या... - Marathi News | aiims recruitment 2022 apply now at aiims bhopal edu in sarkari job details here govt jobs | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी: AIIMS मध्ये १५० हून अधिक जागांसाठी भरती, किती मिळणार पगार? जाणून घ्या...

Medical Job Vacancy: मेडिकल जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. AIIMS मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ...

भरपेट खा अन् महिन्याचे १ लाख रुपये कमवा!, फास्टफूड प्रेमींसाठी मस्त नोकरीची संधी - Marathi News | get paid 1 lakh to be food tester for greggs mcdonalds subway | Latest career News at Lokmat.com

करिअर :भरपेट खा अन् महिन्याचे १ लाख रुपये कमवा!, फास्टफूड प्रेमींसाठी मस्त नोकरीची संधी

जर तुम्ही फास्ट फूड प्रेमी असाल आणि तुम्हाला खाण्याची आवड असेल तर McDonald’s, Greggs आणि Subway या कंपन्यांच्या फास्टफूडची टेस्ट घेण्याची नोकरी तुम्हाला सहज मिळू शकते. ...

Government Job News: या आहेत भारत सरकारच्या सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकऱ्या, निवड झाली तर पैसाच पैसा, जरूर करा अर्ज - Marathi News | Government Job News: These are the highest paid jobs in the Government of India | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :या आहेत सर्वाधिक पगार देणाऱ्या सरकारी नोकऱ्या, निवड झाल्यास पैसाच पैसा, जरूर करा अर्ज

Government Job News: भारत सरकारच्या काही नोकऱ्या केवळ पदाच्याच नाही तर पैशांच्या हिशेबानेही उत्तम आहेत. या नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकून तुम्हीही अशी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. ...

Indian Railway Job: १०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार - Marathi News | Indian Railway Job: 10th Pass Candidates will get golden job opportunities in Railways, Direct Recruitment without Examination, Recruitment for 1033 posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :१०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार

Indian Railway Job: या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड्समध्ये एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २४ मे किंवा त्याआधी ऑनलाईन मोडमद्ये अर्ज करू शकतात. ...

नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदासाठी भरती, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ncbl recruitment 2022 vacancy for clerk 12 posts check salary and other details here | Latest career News at Lokmat.com

करिअर :नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदासाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

NBCL Clerk Recruitment 2022: अधिसूचनेनुसार, या लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली. पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. ...

IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा - Marathi News | what is the salary and facilities of an IAS officer check the details IAS officer salary  | Latest career News at Lokmat.com

करिअर :जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

आयएएस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात. ...

१० वी पास आहात? Post Office मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३८,९२६ पदे भरणार; जाणून घ्या - Marathi News | india post office recruitment 2022 apply online for 38926 posts till 5 june check here job details | Latest career News at Lokmat.com

करिअर :१० वी पास आहात? Post Office मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३८,९२६ पदे भरणार; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसमध्ये रिक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स... ...

Konkan Railway मध्ये नोकरीची मोठी संधी! परीक्षेविना होणार भरती; ३५ हजारांपर्यंत पगार - Marathi News | konkan railway corporation limited railway recruitment 2022 invited applications for senior and junior technical assistant post job | Latest career News at Lokmat.com

करिअर :Konkan Railway मध्ये नोकरीची मोठी संधी! परीक्षेविना होणार भरती; ३५ हजारांपर्यंत पगार

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी असून, कुठे आणि कधी मुलाखती असतील? पाहा, डिटेल्स... ...