शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:23 AM

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद, या घटकामध्ये गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधावे लागते, त्यासाठी संख्या फरक, सहसंबंध, मूळ, संयुक्त, सम, विषम, संख्यांतील फरक, पाढे, त्रिकोणी संख्या, संख्यातील अंकाचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, तसेच वर्ग, घन, अपूर्णांक फरक इ. संबंध लक्षात घ्यावा लागतो.

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : लेख क्र. 24 विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पद

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी, घटक- संख्या : गटाशी जुळणारे पदमहत्त्वाचे मुद्दे -

  •  या घटकामध्ये गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधावे लागते, त्यासाठी संख्या फरक, सहसंबंध, मूळ, संयुक्त, सम, विषम, संख्यांतील फरक, पाढे, त्रिकोणी संख्या, संख्यातील अंकाचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, तसेच वर्ग, घन, अपूर्णांक फरक इ. संबंध लक्षात घ्यावा लागतो. 

नमुना प्रश्न :(1) 343, 27, 125, ..........(1) 216 (2) 261 (3) 49 (4) 1स्पष्टीकरण- 343, 27, 125 या घन संख्या आहेत. म्हणून पर्यायातील 1 ही संख्या घन आहे.(2) 8525, 7612, 9312(1) 5824 (2) 6083 (3) 3701 (4) 9824स्पष्टीकरण- 8525, 7612, 9372 यांना 11 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्र. 2 मधील 6083 ला 11 ने भाग जातो.(3) 1, 6, 15, .......(1) 27 (2) 9 (3) 13 (4) 22स्पष्टीकरण- 1, 6, 15 या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणून पर्यायातील 27 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे.(4) 125, 1000, 64 ..........(1) 8 (2) 9 (3) 100 (4) 36स्पष्टीकरण - 125, 1000, 64 या घन संख्या आहेत. म्हणून पर्यायातील 8 ही संख्या घनसंख्या आहे.(5) 24 ,   63,    22 ...........        ---     ----   -----         6        9      4(1) 14       (2) 43     (3) 16       (4) 14     ----             ----          ----            -----      3                 8               5                  5स्पष्टीकरण- 24       63        22       या प्रत्येक अपूर्णांकातील अंशाची बेरीज ही छेदस्थानी येते                     -----    -----    -----                        6        9          4म्हणून पर्याय क्र. 4 उत्तर येईल.(6) सोडविण्यासाठी प्रश्न :* पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.(1) 872, 796, 512 ...........(1) 719, (2) 562 (3) 664 (4) 274(2) 543, 213, 432 ..........(1) 25 4      (2) 645      (3) 724       (4) 566  (3) 3, 23, 53, 83 ..............(1) 33, (2) 43 (3) 63 (4) 93(4) 2, 17, 50,10 ..............(1) 98 (2) 8 (3) 37 (4) 63(5) 2,    4,        9   ----   ----     -----               5      7         12(1) 6     (2) 3    (3) 7      (4) 13    - --        ---        ----         ---       2          7            4          9(6) 594, 374, 231 ............(1) 584 (2) 254 (3) 505 (4) 396(7) 25, 81, 9(1) 1 (2) 17 (3) 21 (4) 16(8) 18, 54, 90(1) 120 (2) 48 (3) 64 (4) 162(9) 29, 2, 65 ..........(1) 126 (2) 16 (3) 26 (4) 50(10) 63, 92, 163 ..........(1) 549 (2) 233 (3) 44 (4) 53(11) 1, 3, 6, 10 ...........(1) 27, (2) 28 (3) 29 (4) 30(12) 47, 67, 97 ...............(1) 27, (2) 17 (3) 87 (4) 77(13) 2253, 193, 7641 ..........(1) 5361, (2) 252 (3) 341 (4) 5351(14) 525, 636, 981 .........(1) 312 (2) 416, (3) 412 (4) 865(15) 522, 810, 633(1) 612 (2) 424 (3) 127 (4) 842उत्तरसूची :-(1) 3 (2) 2 (3) 2 (4) 3 (5) 2 (6) 4 (7) 1 (8) 4 (9) 1 (10) 2  (11) 2 (12) 2 (13) 1 (14) 2 (15) 1

 

 

तारीश आत्तारसंकलक : खरशिंग, ता. कवठेमहांकाळजिल्हा परिषद शाळा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार