शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

बुलढाणा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 2:53 PM

मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मलकापूर येथील बुलढाणा रस्त्यावर गजानन अँग्रो सेंटर समोर रविवारी रात्री ८ वाजता घडली. 

मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मलकापूर येथील बुलढाणा रस्त्यावर गजानन अँग्रो सेंटर समोर रविवारी रात्री ८ वाजता घडली.  राहुल रामचंद्र कुयटे वय २५ रा.खामखेड ता.मलकापूर हा युवक मलकापूरात सर्व्हिंसींग सेंटरवर काम करतो. रविवारी रात्री ८ वाजता तो मोटारसायकल क्र. एम एच २८ /जे २०८८ या वाहनाने नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांच्या घराकडून बुलढाणा रस्त्यावर येत होता.त्यात त्याच्या मोटारसायकलीची जबर धडक एका वाहनाशी झाली.  राहूल कुयटे या युवकाच्या डोक्याला मार बसला. त्यात तो जागीच ठार झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची वार्ता कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरAccidentअपघात