शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी १२८0 पीक प्रात्यक्षिके

By admin | Updated: May 8, 2017 02:33 IST

अन्न सुरक्षा योजना; गतवर्षी नऊ हजार शेतक-यांनी घेतला सहभाग.

बुलडाणा : कुठल्याही एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच शेत जमिनीवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेऊन जास्तीजास्त उत्पन्न घेता येते. या उद्देशाने सोयाबीनबरोबर तूर, किंवा कापसाबरोबर मूग वा उडीद, अशी पिके शेतकर्‍यांकडून घेतली जात आहेत. जिल्ह्यात २0१६-१७ यावर्षी जिल्ह्यात जवळपास नऊ हजार शेतकर्‍यांनी अशी प्रात्यक्षिके केली आहेत, तर २0१७-१८ या हंगामात १२८0 प्रात्यक्षिके करण्याचे प्रास्तावित करण्यात आले आहे.पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा व घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकर्‍यांना खात्रेशीर मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. यातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) अंतर्गत तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मुलद्रव्ये व्यवस्थापन तसेच अवजारे पुरवठा या घटकांचा अंतर्भाव होता.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) हे अभियान २0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आले. यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनु. जमातीमधील १ लाख ६ हजार ४८२ शेतकर्‍यांनी यात सहभाग घेतला आहे. यात एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५00 शेतकर्‍यांनी शेत जमिनीवर आंतरपट्टी व आंतरपिके घेतली आहेत. यात ८0 पीक प्रात्यक्षिके करण्यात आली.