शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 02:20 IST

ग्रामपंचायत आवारात मडके व घागरी फोडून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कदेवधाबा: पंधरा ते २0 दिवस होऊनही पाणीपुरवठय़ाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायत आवारात मडके व घागरी फोडून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविल्याची घटना शनिवारी दुपारी देवधाबा येथे घडली.देवधाबा येथे २२ गाव पाणीपुरवठा योजनेतून सध्या पाणीपुरवठा केला जातो; पण २0 दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने व दुसरा कोणताही पर्याय ग्रामपंचायत प्रशासनाकडे नसल्याने शनिवारला महिलांचा सहनशक्तीचा अंत झाला. या टंचाईविरुद्ध २00 ते २५0 महिला एकत्र येत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येत मडके व बांगड्या फोडून आपल्या उद्रेकाला वाट मोकळी करून दिली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी वर्गाशिवाय कोणताही पदाधिकारी किंवा सदस्य उपस्थित नसल्याने या महिलांनी आपला मोर्चा सरपंच नीता सपकाळ यांच्या घराकडे वळविला व त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली; मात्र त्यांनीही २२ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय कोणतीच उपाययोजना नसल्याचे यावेळी महिलांना सांगितले. त्यामुळे महिलांनी रोष व्यक्त केला.