शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

By admin | Updated: July 17, 2014 23:58 IST

दुधलगाव बु. येथील शेतमजूर महिला रानडुकराच्या हल्ल्यात जखमी.

दुधलगाव बु. : रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर महिला जखमी झाली. ही घटना येथे १२ जुलै रोजी घडली. येथील सुरेश हरी गावंडे हे पत्नी कल्पना सुरेश गावंडे यांना सोबत घेऊन १२ जुलै रोजी शेतामध्ये मका व कपाशी लागवड करण्याकरिता गेले असता, कल्पना गावंडे या लागवड करीत होत्या. यावेळी रानडुकराने कल्पना गावंडे यांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मलकापूर येथील खासगी दवाखान्यात भरती केले होते. सध्या दुधलगावसह परिसरातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी कहर केला आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसून येत आहे. आधीच शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान होत आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. शेतकर्‍यांना रात्री-बेरात्री शेतात कपाशी पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. तेव्हा या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.