शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

थ्रेशरमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:01 IST

Buldhana Accident News महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तळणी शिवारात घडली.   

ठळक मुद्देशेतात रविवारी तूर काढणीचे काम सुरू होते.केस अडकल्याने त्या थ्रेशर मशीनमध्ये ओढल्या गेल्या.

मोताळा : थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने भारती सुनील खराटे (३९, रा.तळणी) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तळणी शिवारात घडली.        तालुक्यातील तळणी येथील शेतकरी सुनील ओंकार खराटे यांच्या तळणी शिवारातील गट नंबर ३७१ मधील त्याकरिता गावातीलच ट्रक्टर (एम.एच. ३४- ५५०९) व थ्रेशर मशीन लावलेली होती. दरम्यान, शेतकरी सुनील खराटे यांची पत्नी भारती खराटे या थ्रेशरच्या मागे तूर जमा करीत असताना, त्यांचे केस अडकल्याने त्या थ्रेशर मशीनमध्ये ओढल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर वार्ता कळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. खराटे दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.      याप्रकरणी मिलिंद बोदडे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी कलम १७४ जा.फौ.नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ प्रल्हाद वानखेडे, पोकाँ ज्ञानेश्वर धामोडे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात