शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाच्या सुडीस आग

By admin | Updated: March 17, 2017 02:35 IST

धाडनजिक जामठी येथील घटनाय ९३ हजाराचे नुकसान.

धाड(बुलडाणा), दि. १६- धाडपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या जामठी या गाव शिवारातील एका शेतकर्‍याच्या शेतातील गव्हाचे सुडीस (गंजी) आग लागून या घटनेत ९५ हजारांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.जामठी येथील शेतकरी पांडुरंग गोपाळा रावळकर यांचे जामठी शिवारातील गट नं. १७२ मधील शेतातून महावितरणच्या वीजपुरवठा करणार्‍या तारा लोंबकळत होत्या. दरम्यान हवेमुळे रात्री घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले व आग लागली. या शेतात गव्हाची सुडी घातली होती. वार्‍याने आग सुडीपर्यंंत पोहचली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण करत गंजीच्या आसपास असणार्‍या स्प्रिंक्लर सेट, वायर केबल जळून खाक झाली आहे. या घटनेत ३0 क्विंटल गव्हाची सुडी, स्प्रिंकलर सेट, लाइन केबल बंडल असे ९३ हजारांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती होताच तलाठी गवळी हय़ांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यास तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.