शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर

By admin | Updated: April 30, 2017 14:12 IST

डोणगावातील संपूर्ण तरुणहे दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढणार आहेत.

डोणगाव : शासनाने संपूर्ण राज्यात राज्य महामार्गालगतची दारू दुकानेहटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर झपाट्याने दारूची दुकाने बंद झाली परंतुअवैध दारूचा महापूर वाढला. यावर दारू विक्रेत्यांनी विविध युक्त्या लढवितगावात दारूची दुकाने सुरू व्हावी म्हणून प्रयत्न चालविला असतानाचडोणगावातील तरुणांनीही गावात दारूच्या दुकानांना परवानगी मिळू नये वगावात संपूर्ण दारूबंदी व्हावी म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र दिनी १ मे लाग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.युवकांनी एकत्र येऊन २५ एप्रिलपासून संपूर्ण गावात दारूबंदी व्हावीम्हणून स्वाक्षरी मोहीम राबविली असून आतापर्यंत हजारो गावकऱ्यांनीदारूबंदीच्या विरोधात स्वाक्षऱ्या दिल्या असून सदर युवकांनी दारूबंदीविभाग, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन यांना अर्ज करुन गावात दारूबंदीकरण्याची मागणी केली आहे. तरुणाई एवढ्यावरच न थांबता दारूबंदीच्याठरावाला गावकऱ्यांनी १ मे ला उपस्थित राहून गावात संपूर्ण दारूबंदी व्हावीयासाठी चक्क पारंपारिक दवंडीचा वापरही गावातील तरुणांनी गावकऱ्यांसाठीकरुन १ मे ला दारूबंदी ठराव घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन २८एप्रिलला संपूर्ण गावात केले आहे व ३० एप्रिलला डोणगावातील संपूर्ण तरुणहे दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढणार आहेत.एवढे असतानासुद्धा गावातील ग्रामपंचायत ठराव घेण्यास सज्ज झाल्याचेचित्रही दिसून येत आहे तर गावात स्वखर्चाने तरुणांनी दिलेली जनजागृतीचीदवंडी लक्ष वेधून घेत आहे.(वार्ताहर)