शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

इण्डेन गॅस कार्यालयाची भिंत फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 24, 2017 00:29 IST

डोणगाव : लोणीगवळी रस्त्यावर इण्डेन गॅसचे कार्यालय व गोदाम आहे. २१ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सदर गॅस एजन्सीवरील सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : लोणीगवळी रस्त्यावर इण्डेन गॅसचे कार्यालय व गोदाम आहे. २१ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सदर गॅस एजन्सीवरील सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रविवारी सदर कार्यालय बंद असते. याचाच फायदा अज्ञात व्यक्तीने घेतला व येथे वॉचमन नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात व्यक्तीने एजन्सीच्या मागच्या बाजूने भिंत फोडण्याचा हा प्रयत्न केला असून, सदर घटना ही रविवारी दुपारची असल्याने कुणीतरी सदर एजन्सीवर पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी एजन्सीवरील कर्मचारी शेख परवेज शेख अयुब यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.