शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत बालक ठार

By admin | Updated: January 30, 2015 01:03 IST

जानेफळ मार्गावर अपघात.

मेहकर (जि. बुलडाणा) : येथील १३ वर्षीय बालक ट्रॅक्टरच्या धडकेत ठार झाल्याची घटना २८ जानेवारी रोजी रात्री दरम्यान जानेफळ रस्त्यावर घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, जानेफळकडून ऊस घेऊन मेहकरकडे येणार्‍या एम.एच.२८.ए.जे.0५५३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने येथील दीपक शंकर कांबळे (१३) बालकाला जानेफळ रोडवर रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली. त्यामध्ये दीपक गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्याच्यावर तत्काळ येथील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्याला औरंगाबादला नेत असताना रस्त्यातच दीपकचा मृत्यू झाला. याप्रकरणी शंकर सखाराम कांबळे (३0) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टरचालक दिलीप उत्तम पवार रा. खामगाव खापरखुटी ता. सिंदखेडराजा याच्याविरुद्ध २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.