शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली, युवक ठार

By संदीप वानखेडे | Updated: August 31, 2022 16:48 IST

अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील हर्षल माणिकराव इंगळे हा पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. सणासुदीला सुटी असल्याने तो आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी.के ६३५३ ने गावाकडे जात हाेता

देऊळगाव राजा (बुलढाणा): भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने युवक ठार झाला़ ही घटना ३० ऑगस्ट राेजी देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील असाेला फाट्याजवळ घडला़ हर्षल माणिकराव इंगळे रा़ निपाणा जि. अकाेला असे मृत युवकाचे नाव आहे़

अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील हर्षल माणिकराव इंगळे हा पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. सणासुदीला सुटी असल्याने तो आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी.के ६३५३ ने गावाकडे जात हाेता. दरम्यान, देऊळगाव राजा येथे थांबून एका हॉटेलमध्ये हर्षलने जेवण केले व पुढील प्रवासासाठी निघाला़ चिखली मार्गावर दगडवाडी शिवारात असोला फाट्याच्या अलीकडे भरधाव दुचाकी दुभाजकावर धडकली. या अपघातात हर्षल इंगळे हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच गंभीर जखमी झालेल्या हर्षल इंगळे याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान गंभीर जखमी झालेल्या हर्षलला श्वास घेण्यास त्रास झाला डॉक्टरांनी श्वासनलिका लावून त्याला वाचविण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान हर्षल इंगळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंजाब सीताराम इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हर्षल इंगळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव मुळे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजा