शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरदिवे व रायबोर्डे यांना शिक्षक पुरस्कार

By admin | Updated: August 21, 2015 23:35 IST

राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित.

बुलडाणा : बोरी येथील जि.प.उ. प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले किरण शिवहर डोंगरदिवे व जयंत रायबोर्डे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.ठाणे येथे ५ सप्टेंबर रोजी होणार्‍या शासकीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डोंगरदिवे व रायबोर्डे यांना दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिभावंत कवी व अभ्यासू समीक्षक म्हणून किरण डोंगरदिवे परिचित आहेत. जयंत रायबोर्डे हे बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील श्री शिवाजी विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक व सध्या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत किरण डोंगरदिवे म्हणले की, साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असले तरी माझ्यातील शिक्षकाला शाबासकी देणारा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च आहे.जयंत रायबोर्डे हे शैक्षणिक क्षेत्रासह सिनेमा, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतल्यामुळेच पुढील कार्यास प्रोत्साहन मिळाले असल्याची प्रतिक्रिया रायबोर्डे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.