शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलगाव येथे शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: January 14, 2015 23:53 IST

नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून शेतक-याने केली पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या.

चिखलगाव (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून येथील एका शेतकर्‍याने नजीकच्या जलालाबाद शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील सुरेश शालीग्राम काकड (४0) हे त्यांचे वडील शालीग्राम जयराम काकड यांची पाच एकर शेती वाहतात. शालीग्राम काकड यांनी यावर्षी शेतावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज काढले व ते सुरेश यांना दिले. यावर्षी नापिकीमुळे हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेले सुरेश हे मंगळवार, १३ जानेवारी रोजी घरातून बाहेर पडले. रात्र झाल्यावरही सुरेश घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी सकाळी जलालाबाद शिवारातील पाझर तलावाजवळ त्यांची सायकल, कपडे व चप्पल आढळून आली. येथील विष्णू वाघमारे, अशोक डाखोरे, भगवान कवारे, संतोष वाघमारे आदी लोकांनी तलावात शोध घेतला असता त्यांना सुरेश यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बाश्रीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविला. मृतक सुरेश यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ठाणेदार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाश्रीटाकळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.