शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातून एसटीची मालवाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 18:02 IST

या वाहतूकीसाठी आठ टन वजनाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे पहिली बस सातारासाठी रवाना.वाहतूकीसाठी आठ वजनाची मर्यादा.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाने राज्य परिवहन महामंडळास माल वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात एसटीच्या निर्जुंतूक माल वाहतूकीला जिल्ह्यातून सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातून पहिली बस सोडण्यात आलेली आहे. या वाहतूकीसाठी आठ टन वजनाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये अडची महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद होत्या. त्यामुळे मोठे उत्पन्न एसटी महामंडळाचे बुडाले आहे. सध्या ५० टक्के भारमानानुसार बस वाहतूक सुरू आहे. उत्पन्नासाठी पर्यायी स्त्रोत म्हणून माल वाहतुकीच्या उत्पन्नाकडे महामंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे माल वाहतूकीसाठी जिल्ह्यातील एसटी बसेसचा वापर सुरू झाला आहे. यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे माल वाहतुकीसंदर्भात नियोजन केले जात आहे. आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी बसच्या अंतर्गत रचनेत बदल करून प्रवासी वाहतूक करणाºया बसचा यासाठी वापर करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातून पहिली बस चिखली येथून सोडण्यात आली आहे.  चिखली ते सातारा दहा टन सोयाबीन बियाणे व चिखली ते निरा दहा टन सोयाबीन बियाणे पाठवण्यात आले आहे. ३ मे रोजी पुन्हा पाच बस पाठविण्याचे नियोजन महामंडळाकडून पूर्ण झाल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे.  

शेतकऱ्यांनाही फायदाशेतकरी, व्यापारी, लघू व मोठे कारखानदार यांच्यासाठी कोरोनाच्या संकटात माल वाहतूकीसाठी जिल्ह्यात एसटी सज्ज झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनाही या मालवाहतूकीसाठी मोठी मदत होणार आहे. बुलडाणा विभागातून राज्यातील कोणत्याही ठिकाणी माल पोहचविता येणार आहे. 

असे आहे भाडेएसटीची मालवाहतूक सेवा महाराष्ट्रभर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रतिकिलोमिटर २८ रुपये व जीएसटी असे भाडे आकारण्यात येत आहे. वेळेवर वितरण, सुरक्षित माल वाहतूक असे ब्रीद या उपक्रमाचे आहे. तात्काळ आणि २४ तास महामंडळाकडून ही सेवा दिली जाणार आहे.  बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी