शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान चळवळीला सामाजिक अधिष्ठान

By admin | Updated: October 1, 2015 00:19 IST

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात १३५ शिबिरांमधून झाले रक्तदान.

नीलेश शहाकार / बुलडाणा : शहरात विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उत्सव तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती यांचा वाढदिवस आदी विविध उपक्रमांतून रक्तदान चळवळीला बळ मिळाले आहे. गत वर्षभरात अशाप्रकारे १३५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याद्वारे अनेक गोरगरीब रुग्ण आणि रक्ताची गरज भासणार्‍यांपर्यत वेळीच रक्त पोहचविण्याची मोलाची भूमिका पार पाडण्यात येत आहे. जिल्ह्यातील धार्मिक सण, उत्सव जयंती तसेच राजकीय नेत्यांचे जन्मदिन आदी प्रक्रियांमधून दिवसेंदिवस जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला वेग मिळत आहे. त्यातच शहरातील विविध ब्लड बँक यामध्ये महत्त्वपूर्व भूमिका बजावत आहेत. ह्यरक्तदान हे श्रेष्ठ दानह्ण असे म्हटले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील शेकडो गरजवतांना विविध कारणामुळे रक्तांची आवश्यकता पडते. ब्लड बँकांमधून त्यांची गरज पूर्ण होते खरी, मात्र बरेचदा गरजूंची अडवणूक केली जाते. काही ठिकाणी जास्त पैशांची मागणी करून गरजूंचे मानसिक खच्चीकरणही होते. यात सर्वांंत जास्त अडचण ग्रामीण जनतेची होते. ही गरज लक्षात घेता, ब्लड बँकामध्ये रक्तसाठा अपुरा पडू नये, या उद्देशाने विविध सामाजिक संघटना, उत्सव मंडळ आणि राजकीय मंडळांचे सदस्य आपआपल्या परीने राबताना दिसतात. जिल्ह्यात शिवजयंती, महात्मा फुले जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महावीर जयंती, अग्रसेन जयंती, गणेशोत्सव, नवरात्र, नेत्यांची वाढदिवस व विविध उत्सवांदरम्यान सामाजिक उपक्रमांमधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढत चालले असून, रक्तदान चळवळीला सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

वर्षभरात जिल्ह्यात झालेले रक्तदान शिबिर

सामाजिक संघटना                   ४५

राजकीय क्षेत्र                           ३0

शैक्षणिक क्षेत्र                          २५

सणउत्सव, जयंती                   १५

ग्रामीण क्षेत्र                            १0