शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: September 17, 2014 01:00 IST

जळगाव जामोद तालुक्यातील प्रकार; आरोपींना पोलिस कोठडी.

जळगाव जामोद : विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल तालुक्यातील पिं पळगाव काळे येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाच्या माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगाव काळे येथील अश्‍विनी विनोद मुंडोकार (वय २१) या विवाहितेने काल घरी कोणी नसताना विष प्राशन केले होते. त्यामुळे तिला उपचारासाठी खामगाव येथील एका खासगी रुग्णालया त उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी सविता अविनाश बावस्कार रा.कुर्‍हा काकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव खा. यांनी दिलेल्या फिर्यादीत त्रासाला कंटाळून अश्‍विनी हिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचे म्हटले होते. फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीं विनोद अर्जुन मुंडोकार, अर्जुन सोनाजी मुंडोकार, सुमनबाई अर्जुन मुंडोकार रा.पिंपळगाव काळे, सुरेखा अशोक मोरे माटरगाव, सुस्मिता काकडे सिरसोली, रमेश तायडे माटरगाव अशा सहा जणांविरुद्ध कलम ४९८, ३0४ (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी विनोद मुंडोकार व अर्जुन मुंडोकार यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणेदार भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राठोड तपास करीत आहेत.