शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालयातील चौघांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: July 10, 2015 00:09 IST

शेगावातील भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचा-यांनी नशेत घातला होता गोंधळ.

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचार्‍यांनी एमएसईबी चौकात दारूच्या नशेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणाची चौकशी जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी स्वत:कडे घेतली आहे. या प्रकरणातील चौघांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शेगावच्या एमएसईबी चौकात मंगळवारी सायंकाळी तालुका भूमिअभिलेख विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी आपसात हाणामारी केली व भूमिअभिलेख कार्यालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज चौकातील रस्त्यावर आणून फेकले. बुधवारी याबाबत वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच त्याची गंभीर दखल घेत भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक जांभोरे यांनी या कर्मचार्‍यांना नोटीस बजावून १३ जुलै रोजी बुलडाणा येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश बजावल्याची माहिती आहे. सहायक उपअधीक्षक मनीष कुळकर्णी यांनी याबाबतच्या सूचना या प्रकरणातील अमोल राऊत, अमोल शेरेकर, आर.व्ही. राठोड,आणि व्ही.बी. देशमुख यांना दिल्या आहेत.