शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:56 IST

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप असतानाच खामगाव येथील कोविड केअर ...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप असतानाच खामगाव येथील कोविड केअर सेंटरवर औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.  खामगावात कोरोना संदिग्ध रूग्णांची हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गत आठवड्यातच खामगावातील कोरोना रूग्णांच्या संख्येने नऊशेचा उंबरठा पार केला. तर तालुक्यातही कोरोना संदिग्ध रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात लवकरच कोरोना रूग्णसंख्या दीड हजारावर पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. खामगाव येथील कोविड रूग्णालय कधीचेच हाऊसफुल्ल झाले आहे. ५०  बेडची क्षमता असलेल्या या रूग्णालयात सद्यस्थितीत एकही बेड शिल्लक नाही. अशातच कोविड केअर सेंटरमध्येही मोठ्याप्रमाणात संदिग्ध रूग्णांना क्वारंटीन करण्यात आले आहे.  सर्दी आणि खोकल्याच्या औषधांचा तुटवडा होता. त्यामुळे काही रूग्णांना विलंबाने औषध देण्यात आली. आता कोविड केअर सेंटरवर औषधे उपलब्ध झाली आहेत. सर्वांनाच नियमित औषध दिल्या जाताहेत. चार दिवसांपासून औषधे मिळाली नसल्याची वस्तुस्थिती खरी नाही.- डॉ. संजय चव्हाणकोविड केअर सेंटर, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या