शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी एकवटल्या रणरागिणी!

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

सुलतानपूर- ग्रामसभेस मोठ्या संख्येने सुलतानपुरातील रणरागिणी उपस्थित झाल्या व गावात दारुच्या दुकानास मान्यता न देण्याची मागणी लावून धरली, तसे लेखी निवेदनसुद्धा प्रशासनाकडे दिले.

सुलतानपूर : येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन भानापुरे होते. दरम्यान, ग्रामसभेच्या विविध विषयांचे वाचन ग्रामविकास अधिकारी मोतीराम डव्हळे करीत असताना सुलतानपुरातील रणरागिणी ग्रामसभेस मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या व गावात दारुच्या दुकानास मान्यता न देण्याची मागणी लावून धरली, तसे लेखी निवेदनसुद्धा प्रशासनाकडे दिले. सुलतानपुरात कुठल्याच अमली पदार्थात देशी-विदेशी दारुच्या दुकानास परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी गावातील रेणुका हरकाळ, विद्या गवई, उर्मिला लाहोटी, गयाबाई सरदार, शारदा लाहोटी, किरण पनाड, रंजना पनाड, पुष्पा झंवर, अकीलाबी, आशालता जावळे, जिजाबाई पनाड, निर्मला इंगळे, स्वाती जोशी, सुनीता शिराळे, सुलतानाबी, अनुसया नालींदे यांच्यासह जवळपास नव्वद महिलांनी ग्रामसभेत केली. शिवाय आपल्या मागणीचे निवेदन ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आले. दारुविक्रीबाबत किंवा नवीन दारुचे दुकान मिळणेबाबत मागणी असलेला अर्ज यापुढे ग्रामपंचायतीस प्राप्त झाल्यास गावात दवंडी देऊन प्रसिद्धी करुन सदर विषय ग्रामसभेत घेण्यात येईल, हा ठराव मंजूर करण्यात आला.