शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा मार्गाचा दर्जा बदलला; समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:18 IST

रस्त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण निकृष्ट दजार्चे केल्या जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: बुलडाणा-अंजिठा मार्गाचे बांधकाम अतिशय सुमार दजार्चे केल्या जात असल्याचे दिसून येते. परिणामी, हा रस्ता महामार्ग की सामान्य रस्ता असा प्रश्न अनेकांना पडत असून, रस्ता निर्मितीच्या सुरूवातीपासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला  खामगाव येथून सुरूवात करण्यात आली. खामगाव-रोहणा आणि पुढे दिवठाणा फाट्यापर्यंत या रस्त्याचे दुतर्फा रूंदीकरण करण्यात येत आहे. मात्र, रस्ता कामाला सुरूवात झाल्यापासूनच रस्त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण निकृष्ट दजार्चे केल्या जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. रूंदीकरण करताना एकमीटर उंची ऐवजी काही ठिकाणी अतिशय समतल जागेवरच गिट्टी टाकण्यात येत आहे. तर काही ठिकाणी मुरूमाऐवजी मातीचा वापर होत असल्याचे दिसून येते.

अंजिठा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबधी तक्रार प्राप्त झाली आहे. या रस्त्याची पाहणी केली जाईल.  रस्ताकामाकडे दुर्लक्ष आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही.-रावसाहेब झाल्टेकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.

टॅग्स :khamgaonखामगावhighwayमहामार्ग