शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीच्या पिकातून साधली शेतकऱ्यांनी प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

धामणगाव धाड : वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले ...

धामणगाव धाड : वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले आहे़ धामणगाव धाड परिसरात शेतकऱ्यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून ही मिरची अकाेला, अकाेट आणि नागपूरपर्यंत विक्रीस जात आहे़ मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हाेत आहे़

धामणगाव परिसरात मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात मल्चिंग पेपरवर व मुबलक पाणीसाठ्यावर लागवड केलेली मिरची व पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहे़ गेल्या वर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ अनेक शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती़ त्यानंतर निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीचे लाखाे रुपयांचे उत्पादन घेतले हाेते़ सुरुवातीला हिरव्या मिरचीला ४० ते ६० रुपयांचा भाव मिळाला असताना अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला़ यावर्षी सुरुवातीपासूनच परिसरातील धामणगावसह वालसावंगी, पारध मासरूळ, डोमरूळ, टाकळी, तराडखेड आदी भागात लाखो हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे़ काेराेनाची स्थिती असतानाही मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मल्चिंग पेपरवर अंदाजे ७० ते ७५ टक्के मिरची लागवड झाली आहे. व्यापारी शेतातच मिरची विकत घेत आहे़ धामणगावची मिरची नागपूर, अमरावती, अकोट, अकोला, बुलडाणा, मुंबई वाशी, अहमदनगर, दिल्ली, भुसावळ येथील व्यापारी खरेदी करीत आहेत.

मिरची आठवडाभरावर तोडणीसाठी येणार असून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटात मिरची लिलाव सुरू करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकरी व मिरची उत्पादकांचे नुकसान होणार नाही़ लिलावामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल़

- शेषराव काळे, मिरची उत्पादक शेतकरी, धामणगाव धाड