शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही साधली शेतीतून प्रगती

By admin | Updated: January 22, 2015 00:37 IST

धामणगावबढे येथील शेतक-याचा प्रेरणादायी प्रयत्न; बटाट्याची शेती फुलली.

धामणगावबढे (मातोळा, जि. बुलडाणा): कोणत्याही शासकीय मदतीविना दुष्काळातसुद्धा आपल्या पाच एकर शेतीमधून किमान पाच लाखांचे वार्षिक उत्पन्न घेऊन दुष्काळावर मात करण्याची किमया येथील युवा शेतकर्‍याने साधली आहे.येथील युवक भागवत सोनु लहासे यांनी पाच एकर शेती विकत घेतली होती. त्यामध्ये विहीर खोदून त्यांनी संपूर्ण शेती ओलिताखाली आणली. सर्व शेतात पाइप लाइनमध्ये पाणी पोहचविले. अगोदर अतिशय माळरान असलेली जमीन सुपीक बनविली. हे सर्व करीत असताना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ त्यांनी घेतला नाही. सद्य:स्थितीत भागवत लहासे यांच्या शेतात बटाटे, वांगी, मका, सोयाबीनचे पीक पेरलेले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बटाटे लावण्याचा त्यांनी प्रयोग केला. त्यासाठी जोखीम पत्करली, पण त्यात यश मिळाले. यावर्षी मोताळा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला असतानासुद्धा भागवत लहासे यांना मात्र किमान पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. लहासे यांची शेती गावापासून लांब आहे. बाजूला धरण व नदी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास असतो. अशा परिस्थितीतसुद्धा परिस्थितीवर मात करीत लहासे यांनी शेती फुलविली. गेल्या १0 वर्षापासून समाजकारण व संधी मिळेल तेव्हा होमगार्डची नोकरी ते करतात. त्यांनी कष्टाने फुलविलेले शेत पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीही मोठय़ा संख्येने येत असतात.