आकोट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये आकोट तालुका विधी सेवा समिती तथा विधिज्ञ मंडळ आकोट यांचे संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रीय लोक अदालत उपजिल्हा न्यायालय पार पडली. या लोक अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरण ...
आकोट : आकोट पोलिसांनी शहरातील खानापूरवेस भागात चालविण्यात येणार्या वरली अड्ड्यावर १३ फेब्रुवारी रोजी छापा मारून वरलीचा अड्डा चालविणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
अकोला : आकस्मिक पाणीपुरवठा योजना व सुजल निर्मल अभियानच्या मुद्यावर १६ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरुद्ध निलंबनाचा ठराव घेण्यासाठ ...
अकोला - जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करणार्या सहा जणांवर जुने शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. जुने शहरातील रहिवासी दीपक अवचार, प्रेम सदांशिव, श्याम सुतार, पृथ्वीराज ठाकूर, आनंद महल्ले आणि राजेश शिरसाट हे सहा जण जुने शहरातील खंडेलवाल शा ...
अकोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करण ...
अकोला: हभप ज्ञानेश्वर ऊर्फ नानासाहेब उजवणे यांचा वाढदिवस अखिल भारतीय साद्री मराठा संघटना, साद्री युवा मंच अकोलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्र मांनी साजरा करण्यात आला. प.पू.भैयूजी महाराजप्रणित सूर्योदय बालगृह मलकापूर व मातोश्री वृद्धाश्रम खडकी तसेच र ...
अकोला - अल्पवयीन मुलीला पळवून जबलपूर येथे नेणार्या आरोपीस शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. प्रवीण घोडेस्वार नामक युवकाने शहरातील एका अल्पवयीन मुलीला जबलपूर येथे पळवून नेले होते. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर प् ...
बोरगाव मंजू: नजीकच्या देवळी येथील तलाठ्याविरुद्ध नुकसानग्रस्त शेतकर्याची फसवणूक केल्याबाबतच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला - रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बेकरीतील मोहम्मद इलीया नामक बेकरी कामगारास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम पळविणार्या अल चोरट्यास रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान ऊर्फ इमरान लाल खान अ ...