धामणगाव बढे- मोताळा-खेडी येथील रामदास दगडू दांडगे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून १४ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...
नांदुरा- हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला. ...
खामगाव : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
नांदुरा- उभ्या असलेल्या मालगाडीच्या बोगीमधून धूर निघत असल्याची बाब शालीमार एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात येताच त्याने याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. ...