सोनोशी : येथून जवळच असलेल्या पिंपरखेड शिवारातील वन विभागाच्या अख्त्यारित असलेले जंगल जळून खाक झाले आहे. लाखो झाडे आगीने होरपळले असून, काही झाडे जळून खाक झाले आहेत. ...
देऊळगाव राजा- राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा पथकाने इंडिका कारमधून दारूच्या २४0 बाटल्यांसह पावणे दोन लाखाचा माल व राजकुमार मान्टे नामक कार चालकास अटक केली. ...
बुलडाणा- ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५५१ लोकांनी आपला विमा काढला आहे. ...
हिवरा आश्रम : शेगावला दर्शनासाठी जात असताना मेहकर-चिखली रोडवर लव्हाळा चौफुलीवर पोलीस व्हॅन व कारचा अपघात घडल्याची घटना शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
चिखली- चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या कार वर दगडफेक करणाऱ्या आरोपी अमर भाकरे याने २९ एप्रिल रोजी गुप्त यांच्यावर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला. ...
लोणार- तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकºयांना एक एक दिवस मोजावा लागत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजुनही ९५00 क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे. ...