लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

काँग्रेसचे जिल्हाभरात ‘उठबशा’ आंदोलन - Marathi News | The 'rising up' movement of Congress in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काँग्रेसचे जिल्हाभरात ‘उठबशा’ आंदोलन

नाफेड केंद्रावर शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याची मागणी. ...

नरेंद्र मोदींसाठी बुरे दिन? घटमांडणीच्या भाकितात अतिवृष्टी व भुकंपाचे संकेत - Marathi News | Bad day for Narendra Modi? Demand for extreme depression and extreme signs of earthquake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींसाठी बुरे दिन? घटमांडणीच्या भाकितात अतिवृष्टी व भुकंपाचे संकेत

सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले ...

बलात्कारप्रकरणी पुतण्या व काकूस १० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Rigorous imprisonment for rape and 10 years rigorous imprisonment for rape | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बलात्कारप्रकरणी पुतण्या व काकूस १० वर्षांचा सश्रम कारावास

बलात्कार करुन अल्पवयीने कुमारिकेवर मातृत्व लादणाºयासोबतच या गैरकृत्यासाठी आरोपीला सोबत देणारी त्याची काकू आ दोघांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची दुहेरी शिक्षा सुनावली ...

बंद एटीएमचे वाजत गाजत पुष्पहार घालून केले पूजन - Marathi News | Worshiping the closed ATMs at the cost of worship | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बंद एटीएमचे वाजत गाजत पुष्पहार घालून केले पूजन

शहरातील बहुतांश एटीएम बंद आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकासह ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...

शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी - Marathi News | Demand for the removal of loan resolution of farmers in Gram Sabha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी

१ मे ला होणाºया ग्रामसभेत ‘शासनाने शेतकºयांना कर्जमुक्तकरावे’ असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी. ...

बसची झाडाला टक्कर - Marathi News | Bus tree collision | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसची झाडाला टक्कर

जामोद येथील महाकालेश्वर मंदिराजवळ अपघात; सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली ...

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या ! - Marathi News | Akola, Buldana and Washim district Superintendent of Police transfers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या !

बुलडाण्याचे एस .के.मिना नवे पोलीस अधीक्षक, तर वाशिम येथे मोक्षदा पाटील, अकोला राकेश कलासागर ...

सिंदखेडराजा नाफेड यार्डात तुरीचे पंचनामे - Marathi News | Sindkhedraja Nafeed Yarda's Puchi Panchnema | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा नाफेड यार्डात तुरीचे पंचनामे

सिंदखेडराजा बाजार समिती यार्डात पडून असलेल्या तुरीचे पंचनामे तहसिलदार संतोष कनसे यांनी रखरखत्या उन्हात केले. ...

सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई - ठिबक’ प्रणाली - Marathi News | 'E - drip' system for micro irrigation sets | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई - ठिबक’ प्रणाली

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत शेतक-यांकडून अर्ज मागविण्याकरिता ‘ई-ठिबक’ आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ...