सुलतानपूर- ग्रामसभेस मोठ्या संख्येने सुलतानपुरातील रणरागिणी उपस्थित झाल्या व गावात दारुच्या दुकानास मान्यता न देण्याची मागणी लावून धरली, तसे लेखी निवेदनसुद्धा प्रशासनाकडे दिले. ...
तळणी- बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत. ...
मलकापूर: पाकिस्तान व दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहे. २ मे रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...
बुलडाणा- बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. ...
मेहकर- येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले. ...