डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मित्र' असा उल्लेख करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! उमेश कामत-प्रिया बापट यांनी सांगितले यशस्वी संसारामागचे गोड गुपित "गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार" असा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक "विराट कोहलीने माझ्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला..."; युवराज सिंगच्या वडिलांचा खळबळजनक आरोप "मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान "ऑपरेशन सिंदूर तब्बल ८८ तास सुरू होते"; लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट' भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील विविध विभागांकडून होणारी मागणी लक्षात घेता वनविभागाने ६ लाख ५० हजार रोपे उपलब्ध करून दिली आहेत. ...
नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
बुलडाणा: नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ...
बुलडाणा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायपालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रुपांतरीत होत आहे. ...
जिल्ह्यातील एक हजार ९५ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्या बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे बदली पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू आहे. ...
संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत. ...
अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ...