संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...
पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली ...
धरणातून होत असलेल्या गळतीची धरण सुरक्षा समितीच्या सदस्यांनी दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरलेले असताना पाहणी केली. ...
मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असल्याचे समजते. ...
पालकांसह प्रवाशांनी व्यक्त केला रोष ...
टार्गेट आर्चरी आणि फिल्ड आर्चरी प्रकारात दोन सुवर्ण आणि थ्रीडी आर्चरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. ...
पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
विशेष स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या एका विशेष मोहिमेतंर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथून आठ आरोपींना अटक केली आहे. ...
विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले. ...
मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. ...