लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामगाव नगर पालिका: स्पर्धात्मक निविदा हरताळ प्रकरणी चौकशीस प्रारंभ! - Marathi News | Khamgaon Municipality: Inquiry on competitive tender strike case started! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका: स्पर्धात्मक निविदा हरताळ प्रकरणी चौकशीस प्रारंभ!

कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला. ...

घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक - Marathi News | Womens agitation for housing at Jalgaon jamod Tahsil office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक

महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. ...

मद्यविक्रेत्यांची माहिती होणार अपडेट! - Marathi News | Liquor seller data will be updated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मद्यविक्रेत्यांची माहिती होणार अपडेट!

ज्य उत्पादन शुल्क विभागाने यादृष्टीने माहिती संग्रहीत करण्याचे काम तातडीने सुरु केले असून जिल्ह्यातील ४५८ तर अमरावती विभागातील २१५२ मद्यविक्रेते यामाध्यमातून अपडेट होणार आहेत. ...

शेगाव रेल्वे ‘भुयारीमार्ग’ निर्मितीला गती - Marathi News | Railway accelerates the construction of the 'subway' at Shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव रेल्वे ‘भुयारीमार्ग’ निर्मितीला गती

उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने स्थळ निरीक्षण करण्यात आले ...

‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले! - Marathi News | Plasmodium aedes mosquito decreases | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘प्लाझमोडियम’, ‘एडीस’चे प्रमाण घटले!

गत आठवड्यामध्ये ११ ते १२ अंश सेल्सीयस पर्यंत तापमान घसरल्यामुळे डासांच्या जीवनचक्रात बदल झाला आहे. हवामान बदलामुळे डासांची उत्पत्ती घटली आहे. ...

‘बेटी बचाओ’चा जागर; नऊ लाखांचा खर्च - Marathi News | Nine million Spent on Save girl child campaing in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘बेटी बचाओ’चा जागर; नऊ लाखांचा खर्च

याआधी ९२१ असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण आता ९३३ वर पोहचल्याचे आशादायी चित्र आहे. ...

विवाहितेवर युवकाचा बलात्कार - Marathi News | Youth raped married women in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेवर युवकाचा बलात्कार

पती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर विशाल ज्ञानेश्वर फोलाने (वय २३) हा युवक त्या महिलेला वारंवार त्रास देत होता. ...

Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष - Marathi News | Buldhana ZP: Subject Committee chairmen election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष

तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही. परिणामी १० जानेवारी रोजी ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

तलाठी चोपडे विरोधात पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल  - Marathi News | Against Talathi Chopde files a fraud case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तलाठी चोपडे विरोधात पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल 

शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...