४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली. ...
रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ...
वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली. ...
‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...
राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात. ...
तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. ...
जेसीबीच्या पंजाची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. ...