शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: January 23, 2015 01:50 IST

मलकापूर येथील मारहाण प्रकरण.

मलकापूर (जि. बुलडाणा): मारहाणप्रकरणी चौघांना येथील न्यायालयाने आज, २२ जानेवारी रोजी एक वर्षाची शिक्षा व दंड ठोठावला आहे.घटना तालुक्यातील नरवेल येथील खंडोबा यात्रेत ९ जानेवारी २0१२ रोजी घडली होती. या घटनेत गणेश वसंत थोरात, गजानन छगन धाडे, सुभाष शालीग्राम न्हावकर यांना विनोद समाधान चव्हाण, तारासिंग अमरसिंग चव्हाण, अनिल मोहन चव्हाण, अशोक पुंजाजी चव्हाण यांनी मारहाण केली होती. याबाबतची फिर्याद ग्रामीण पो.स्टे. मध्ये गणेश वसंत थोरात यांनी दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ (२) आर डब्ल्यू ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता, तर तपासाअंती प्रकरण येथील प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात साक्षीपुराव्यानंतर आज न्यायाधीश डी.पी.कासट यांनी चारही आरोपींना एक वर्षे कठोर शिक्षा व प्रत्येकी ३000 रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली. यातील दंडाच्या भरलेल्या रकमेपैकी गणेश वसंत थोरात, गजानन छगन धाडे, सुभाष शालीग्राम न्हावकर यांना प्रत्येकी दोन-दोन हजार द्यावयाचे, असा निकाल न्या. डी.पी. कासट यांनी दिला. सरकार पक्षातर्फे अँड.तुषार उदयेकार यांनी कामकाज पाहिले.