शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांच्या अर्धवट कामांवर आता आयुक्तांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 16:54 IST

Highway Work राज्यभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत.

खामगाव : राज्यभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागांर्तंत सुरू असलेल्या सर्वच मार्गाच्या कामावर नजर ठेवण्यासोबतच त्या कामाच्या प्रगतीत असलेल्या अडचणी सोडवण्याचे काम आता विभागीय आयुक्तांच्या उपसमितीवर सोपवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या उपसमितीची रचना करण्यासोबतच कामकाजाचे दिशा निदेर्शही १६ आँक्टोबर रोजी दिले आहेत.राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्याप्ौकी अनेक कामे संथगतीने सुरू आहेत. तर काही बंदही पडली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. तसेच मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या समस्येसंदर्भात मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांची ब्ौठक एप्रिलमध्येच पार पडली होती. त्यावेळी रस्ते बांधकामातील अनेक अडचणी समोर आल्या. त्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर उपसमितीचे गठण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. या समितीकडून मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेणार आहे.

- विभागीय उपसमितीची रचनामहामार्गांशी संबंधित विविध अडचणीकडे लक्ष देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली आहे. त्यामद्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, प्रादेशिक अधिकारी(मोर्थ), रस्ते विकास महामंडळ संबंधित विभागाचे मुख्य अभियंता, वीज कंपनीचे मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, मुख्य अभियंता(एमएसएसआरडीसीएल), वन अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्गkhamgaonखामगाव