शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील २३ आरओ प्लांटला नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:08 IST

अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  :  शहरात नगर पालिकेची परवानगी न घेता थाटण्यात आलेल्या २३ आरओ प्लांटच्या संचालकांना नगर पालिकेने नाेटीस बजावल्या आहेत. या प्लांटच्या संचालकांना अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. 
शहरात जवळपास २३ आरओ प्लांटच्या माध्यमातून तीन हजार लीटर पाण्याची विक्री हाेत आहे. आतापर्यंत नगर पालिकेची परवानगी घेण्याच गरज नसल्याने अनेकांनी विनापरवानगीच आरओ प्लांट थाटले आहेत. या आरओ प्लांटमधील पाण्याच गुणवत्ताही तपासणी जात नसल्याचे धक्कादायक वास्तव लाेकमतने केलेल्या रियाॅलिटी चेकमध्ये समाेर आले आहे.  ग्राहक बनून आरओ प्लान्टला भेट दिली असता तेथील चालकाने आमचे पाणी दर्जेदारच असल्याचे ठासून सांगितले. शिवाय आतापर्यंत कुणाची परवानगीही घेतली नसल्याचेही बिनधास्तपणे सांगितले.    नियमानुसार दिवसाला एका ठिकाणावरून दहा हजार लिटर पाणी उपसा आवशयक आहे. आम्ही केवळ दिवसाला तीन ते साडेतीन लीटर पाण्याचा उपसा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड, माळवीर, सागवान आदी ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये कुठे १५ तर कुठे महिना महिना पाणीपुरवठा हाेत नाही. त्यामुळे, अनेक ठिकाणी वाॅटर एटीएम बसविण्यात आले आहे. त्यातील अनेकांनी परवानगीच घेतली असून पाणी तपासण्याची कुठलीही यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी