शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या भीतीने नागरिक घालतात रात्रीची गस्त

By admin | Updated: April 10, 2015 02:31 IST

पोलीस यंत्रणा सुस्त; बुलडाणानजीकच्या सागवन परिसरात घरफोड्यांचे सत्र.

बुलडाणा : मागील आठवड्यात चड्डी-बनियन टोळीने बुलडाणा शहरात धुडगूस घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. चार दिवसांत जवळपास १२ कुलुपे उघडून चोर्‍या केल्या व लाखोंचा ऐवज पळविला. याचा पोलीस यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नसल्याने आता नागरिकच स्वत:ची सुरक्षा करीत आहेत. शहराच्या दक्षिणेकडील सागवन परिसरात राहणार्‍या लोकांनी आता रात्रभर गस्त घालणे सुरू केले आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जबरी चोर्‍या, घरफोड्या व दरोड्याच्या घटना घडत असतात. अशावेळी पोलीस यंत्रणा सतर्क राहून लोकांच्या जीविताची व मालमत्तेची सुरक्षा करते. अर्थात हे काम एकट्या पोलीस यंत्रणेचे नसुन यासाठी नागरिकांचेसुद्धा सहकार्य आवश्यक असते. पोलिसांना चोर्‍या, घरफोड्यांची वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी लोकांना स्वत:च सुरक्षेबाबत दक्ष राहावे लागत आहे.