शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

दगडाने ठेचून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:29 AM

जामोद: दगडाने ठेचून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना  मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास  घडली. 

ठळक मुद्देपती दुर्गा पावरा  ितला परत नेण्यासाठी कुंवरदेव येथे आला होतामेंढामारी शिवारात तिची दगडाने ठेचून हत्या केलीआरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कजामोद: दगडाने ठेचून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना  मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास  घडली. अंबोडा (झिन्सी) ता. रावेर, जि. जळगाव येथील रुणाबाई दुर्गा  पावरा (वय ३५ वर्ष) ही महिला पती त्रास देत असल्याने माहेरी  कुंवरदेव येथे आलेली होती. दरम्यान, तिचा पती दुर्गा पावरा  ितला परत नेण्यासाठी कुंवरदेव येथे आला होता. सोमवारी  रुणाबाई, तिचा पती व माहेरील सर्व मंडळी जामोद येथील विजय  पारवे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, दु पारी दुर्गा पारवा याने घरून फोन आला असून, शेतातील ज्वारी  काढायची असल्याने लगेच जायचे आहे असे म्हणून शे तमालकाकडून २00 रुपये घेऊन पत्नी रुणाबाईला घेऊन  घराकडे निघाला; मात्र वाटेतच त्याने मेंढामारी शिवारात तिची  दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ  खुमसिंग हजारी बारेला  यांनी  पोलीस स्टेशनला तक्रार दिली.  यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी दुर्गा गणपत पावरा  (४0) रा. अंबोडा (झिन्सी) ता. रावेर, जि. जळगाव  याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२, ४९८ ‘अ’ नुसार गुन्हा दाखल  केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा