शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचा-यांची दिवाळी अंधारात ?

By admin | Updated: October 17, 2014 23:59 IST

खामगाव पालिका कर्मचा-यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही.

अनिल गवई /खामगाव (बुलडाणा) खामगाव: नगर पालिकेच्या विविध विभागात काम करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांसह तब्बल २५८ सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे पालिकेतील साडेतिनशेच्यावर कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.नगर पालिकेच्या आस्थापना, सामान्य प्रशासन, कर, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, रेकॉर्ड, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, भूमि, विद्युत, अग्निशमन, भांडार, लेखा या प्रमुख विभागासह शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या २५८ सफाई कामगारांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. वेतनासाठी वारंवार निवेदन वजा तक्रार देवूनही काहीच उपयोग न झाल्यामुळे पालिका कर्मचारी हतबल झाले आहेत. ऐन दिपावली सारख्या सणात पैसा हातात नसल्याने अनेक कर्मचार्‍यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी आल्याचे चित्र आहे. दिल्यानंतअर्थातच, दिवाळी सण तोंडावर असताना पालिका कर्मचार्‍यांना वेतन अदा होणार नसल्याने अनेक कर्मचार्‍यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ऐन दिवाळीत पालिकेतील साडेतिनशे कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. शासनाने कर्मचार्‍यांच्या वेतनाचे अनुदान रखडून ठेवल्याने, कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट बनला आहे. दसरा वेतनाविना साजरा केल्यानंतर कर्मचार्‍यांना दिवाळीत तरी किमान वेतन होईल अशी भाबडी आशा अनेक कर्मचार्‍यांना आहे. अनेकांनी उसनवारी घेत, दिपावलीची खरेदी चालविली आहे. शहरातील विविध बँकांसह खासगी सावकारांकडूनही पैसे घेतले आहे. या कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत असल्याने कर्मचार्‍यांना वेतनाची अपेक्षा असून दिपावली पूर्वी वेतन दिल्या जावे, यासाठी कर्मचारी संघटनेने मुख्याधिकार्‍यांना पत्रही सादर केले आहे.