शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागात मनसेचे आंदोलन

By admin | Updated: April 10, 2015 02:27 IST

मलकापूर तालुक्यात तीन महिन्यांपासून केले नाही धान्यवाटप.

मलकापूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील अनेक रेशन दुकानदारांनी तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना दिले नाही. याविरोधात ९ एप्रिल रोजी मनसेच्यावतीने पुरवठा विभागात उपोषण करण्यात आले. दरम्यान, धान्यवाटपाचे आदेश दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुरवठा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संगनमताने रेशन दुकानदार मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून धान्यच मिळाले नाही. याबाबत मनसेचे निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात उ पोषण करण्याचा इशारा दिला होता. निवेदनाची दखल न घेतल्याने गुरुवारी पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. दुपारी उपोषणकर्त्यांना तहसीलदार जोगी यांनी भेटून रेशन दुकानधारकांवर तात्काळ कारवाई करून लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य देण्याचे सांगितले; मात्र उपोषणकर्त्यांनी तात्काळ धान्य द्या म्हणून पुरवठा अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला असता, पुरवठा अधिकारी कुडके यांनी भ्रमणध्वनीवरून रेशन दुकानदारांशी संपर्क साधत त्या लाभार्थ्याला तात्काळ धान्य वितरीत करण्याचे सांगितले. त्यानुसार रेशन दुकानदार शे. शाहीद यांनी वंचित लाभार्थ्याला त्याचे मागील तीन महिन्याचे धान्य वितरित केले तसेच लाभार्थ्यांनी काढलेले विदर्भ क्षेत्रीय बँकेचे पती-पत्नीचे संयुक्त खाते मान्य करून त्यांची कागदपत्रे सबसिडीसाठी जमा करून घेण्यात आली.