शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज हस्तांतरण मोहिमेत शेतक-यांना एक टक्का व्याजाने कर्ज

By admin | Updated: July 17, 2015 02:01 IST

६१ हजार थकीत कर्जदार शेतकरी ; १६६ शाखेवर राबविणार मोहीम.

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकबाकीदार असलेल्या ६१ हजार ४१0 शेतकर्‍यांना सध्या कोणत्याही बँकेकडून पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या वंचित शेतकर्‍यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १७ जुलैपासून जिल्ह्यात ह्यकर्ज हस्तांतरण मोहीमह्ण राबविण्यात येणार असून, केवळ एक टक्का दराने या शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या १६६ शाखांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याकामी ३२0 कर्मचारी कार्यरत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील सन २0१0 ते २0१३ पर्यंंंत झालेल्या कर्जवाटपामध्ये जवळपास ६१ हजार ४१0 शेतकरी थकबाकीदार आहेत. थकीत कर्जासाठी १३.५0 टक्के व्याज सुरू असून, शेतकर्‍यांनी या कर्जहस्तांतरण मोहिमेचा फायदा घेतल्यास अशा शेतकर्‍यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंंंड पडणार नाही व शासनाच्या तीन टक्के पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार असल्याने एक लाखापर्यंंंतच्या कर्जदारास केवळ एक टक्का व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले, तर जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये शेतकर्‍यांचे दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना बँकेमध्ये उपस्थित राहण्यासाठी संबंधित शाखाधिकारी तारीख निश्‍चित करतील, तसेच काही दस्तावेज कमी असल्यास कोणते कागद कमी आहेत, हे संबंधित जिल्हा बॅकेच्या संपर्क समन्वय अधिकार्‍यास सुचवतील. मंजूर झालेल्या प्रकरणात रक्कम अदा करताना शेतकर्‍याकडे असलेली थकीत कर्जाची रक्कम संबंधित संस्था किंवा जिल्हा बँकेकडे वर्ग करतील व उर्वरित रक्कम संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात जमा करतील, अशी माहिती दिली.