शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

रिक्तजागांमुळे आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:10 AM

सिव्हील हॉस्पीटलमध्ये  वैद्यकीय अधिकाऱ्यांची (वर्ग-१ आणि वर्ग-२) तब्बल १९ तर वर्ग-३ची तब्बल ४७  पदे रिक्त आहेत.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण काळातच आरोग्य यंत्रणेला अत्यल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. खामगाव येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये  वैद्यकीय अधिकाऱ्यांची (वर्ग-१ आणि वर्ग-२) तब्बल १९ तर वर्ग-३ची तब्बल ४७  पदे रिक्त आहेत. याचा फटका शहर आणि परिसरातील भागातील रुग्णांना बसू लागल्याचे दिसून येते.खामगाव आणि परिसरात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढू लागले आहे. रूग्णसंख्येत प्रतिदिन झपाट्याने वाढ होत असतानाच कोरोनाला प्रंतिबंध घालण्यासाठी सिव्हील हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकाºयांची संख्या तोकडी भासत आहे. त्याचवेळी वर्ग-३ चीही अनेक पदे रिक्त असल्याने कोविड रूग्णालय आणि सामान्य रूग्णालयाचा कारभार हाकताना वैद्यकीय अधिकाºयांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणा तगडी असणे गरजेचे आहे. मात्र, खामगाव येथील सिव्हील हॉस्पीटल या विपरीत चित्र दिसून येत आहे.  सिव्हील हॉस्पीटल मधील वर्ग १ आणि वर्ग-२ अधिकारी तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागेच्या संख्येवर नजर टाकली असता, विदारक वास्तव समोर येते. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग-१ आणि वर्ग-२ ची एकुण १९ पदे रिक्त आहेत. तर वर्ग-३ ची तब्बल ३२ पदे रिक्त असून वर्ग-४ ची १९ पदे रिक्त आहेत. सध्या या जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या