शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबास मतदार याद्या दाखल

By admin | Updated: January 22, 2015 00:36 IST

लोकमतमधील वृत्तानंतर अधिका-यांना जाग आली; साहाय्यक निबंधकांकडे पोहचवल्या मतदार याद्या.

खामगाव (जि. बुलडाणा) : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत घोळ अशा आशयाचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच २१ जानेवारी रोजी गटसचिव संघटनेचे पदाधिकारी मानकर तसेच पंचायत समितीनेही आजच याद्या साहाय्यक निबंधक यांच्याकडे जमा केल्या आहेत. खामगाव कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधकांकडून ३0 ऑक्टोबर २0१४ रोजीच सुरु झाली. त्यानुसार कृषिउत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती व गटसचिवांकडून मतदार याद्या मागविण्यात आल्या होत्या. तब्बल अडीच महिने उलटूनही कृषिउत्पन्न बाजार समिती वगळता पंचायत समिती व गटसचिवांकडून याद्या साहाय्यक निबंधकांकडे पाठविण्यात आल्या नव्हत्या. गटसचिव संघटनेचे पदाधिकारी मानकर यांनी आपण एक महिन्यापूर्वीच याद्या दिल्याची खोटी माहिती दिली. वास्तविक आज २१ जानेवारी रोजी सदर यादी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पत्र मिळाले नसल्याची प्रतिक्रिया देणारे पंचायत समिती अधिकारी व संबंधित लिपिक राठोड यांना सदर पत्राचे गांभीर्यच कळाले नसल्याची प्रतिक्रिया गटविकास अधिकारी पी. आर. वाघ यांनी देऊन जबाबदारी झटकली.