शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारी, मका, तुरीचे उत्पादन घटणार

By admin | Updated: June 28, 2015 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पेरणी पावसाआभावी खोळंबली; तृणधान्य व कडधान्य पिकांची सरासरी १६ टक्के पेरणी.

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी ७.४२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. यात नगदी उत्पन्न देणार्‍या तृणधान्य व कडधान्यासाठी एकूण २ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे; मात्र पावसाआभावी या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही, तरी जिल्ह्यात तृणधान्य व कडधान्याची पिके घटण्याचे संकेत आहेत. दरम्यान, आजपर्यंत सरासरी १६ टक्के पेरणी आटोपली आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला. याशिवाय अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे जास्त नुकसान झाले. अशावेळी शेतकर्‍यांना तृणधान्य व कडधान्याचा मोठा आधार लाभला होता. यातून बर्‍यापैकी उत्पन्न मिळल्याने शेतकरी यंदाच्या खरीप हंगामासाठी तयार राहू शकला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनात कृषी विभागाने या पिकांच्या पेरणीकडे लक्ष दिले. जिल्ह्यात खरिपाची पेरणी ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रावर होत आहे. यात ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यासाठी १ लाख २१ हजार १00 हेक्टर, तर तूर, मूग, उडीद या कडधान्यासाठी १ लाख ६६ हजार ५00 हेक्टरचे नियोजन आहे; मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत तृणधान्याची १३ हजार आणि कडधान्याची ४४ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकली. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आर्थिक व मानसिकरीत्या खचलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.