शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

धाड भागात अवैध वृक्षतोड

By admin | Updated: September 7, 2015 01:35 IST

मढ ते सैलानी दरम्यान डोंगराळ भागातील वृक्षसंपदा झपाट्याने विरळ होतेय.

धाड (जि. बंलडाणा): : परिसरातील वन आणि राजस्व विभागात गेल्या काही महिन्यांत वृक्षांची बेसुमार कत्तल होत असून, या भागातील वृक्षसंपदा झपाट्याने कमी होत असताना वन विभाग केवळ थातूर-मातूर कारवाई करून वेळ मारुन नेत असल्याचा आरोप गणेश सोनुने व सहकार्‍यांनी ४ सप्टेबर रोजी केला. धाड भागात मढ ते सैलानी दरम्यान डोंगराळ भाग आहे. या डोंगरात मौल्यवान वृक्षांची होणारी वृक्षतोड तसेच नव्याने वृक्षारोपण व संगोपनावर असणारे कमालीचे दुर्लक्ष यामुळे जंगल ओसाड बनत चालले आहे. वनक्षेत्रापासून अवघ्या काही अंतरावर धाडमध्ये सॉ-मिल आहेत. या सॉ-मिलकरिता वृक्षांची बेसुमार कटाई करण्यात येते, असा आक्षेप आहे. दरम्यान, येथील सॉ-मिलवर अवैध वृक्षतोडीसंदर्भात पूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. आजही या सॉ-मिलच्या आवारात मोठय़ा प्रमाणात तोडलेल्या वृक्षांचा मोठा साठा तसाच पडून आहे. या सॉ-मिलनजीक हजारो घनफुट वृक्ष कटाई करून पडून आहे. यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी सोनुने यांनी केली आहे.