शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांच्या यादीत बागायती व फळबाग शेतक-यांचा समावेश करावा

By admin | Updated: January 15, 2015 00:42 IST

मेहकर येथे खासदारांची महसूलमंत्र्याकडे मागणी.

मेहकर (बुलडाणा): सन २0१४ च्या खरीप हंगामामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील बागायती व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, बागायती व फळबागाच्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची नावे मदतीच्या यादीत घ्यावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव व आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे स्थानिक विश्रामगृहावर १४ जानेवारी रोजी केली आहे.शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करुन मदतीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत; परंतु या सर्वेक्षणामधून बागायती व फळबागांचे जे नुकसान झाले, त्या शेतकर्‍यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, सुरेश वाळूकर, पं.स. सभापती सागर पाटील, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, जि.प. सदस्य स्वातीताई शिंगणे, डॉ. प्रकाश माळेकर, बबनराव भोसले, दिलीपबापू देशमुख, नंदूभाऊ मापारी, प्रा. सचिन जाधव आदी उपस्थित होते.