शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: July 10, 2015 00:08 IST

खामगाव तालुक्यात वैद्यकीय अधिका-याची ७ पदे रिक्त.

खामगाव : तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ह्यगट अह्णच्या चार व वैद्यकीय अधिकारी ह्यगट बह्णच्या चार पदांसह इतरही रिक्त पदे असल्याने तालुक्यातील आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.खामगाव तालुक्यात बोथाकाजी, अटाळी, गणेशपूर, रोहणा व पिंपळगाव राजा या पाच ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी ह्यगट अह्णची दोन पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत यापैकी बोथाकाजी केंद्रातील ह्यगट अह्णची दोन्ही पदे रिक्त आहेत, तर रोहणा व अटाळी केंद्रावरील एक पद रिक्त आहे. येथील कारभार प्रभारींवर सुरू आहे. अटाळी, पिंपळगाव राजा केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी ह्यगट बह्णची चार पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे दररोज रुग्णतपासणी करताना प्रभारी डॉक्टरांना घामाघूम व्हावे लागते.आरोग्य विभागामार्फत वर्षभर विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जात असताना वैद्यकीय अधिकार्‍यांअभावी उर्वरित कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यासोबत आरोग्य सेवकांची पिंपळगाव राजा येथे चार, अटाळी व बोथाकाजी येथे तीन व गणेशपूर येथे एक अशी ११ पदे, आरोग्य सहायकाचे तालुका कार्यालयात एक, अटाळी येथे दोन, तर गणेशपूर, पिंपळगाव राजा व बोथाकाजी येथे एक अशी सहा पदे तसेच स्वास्थ अभ्यंगता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारक, वाहनचालक, सफाई कामगार यांचीही पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याची हमी घेतलेल्या शासनाने ही रिक्त पदे भरणे गरजेचे झाले आहे.