शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 00:21 IST

प्रशासनाची दिरंगाई बुलडाणा जिल्ह्यातील महारचिकना परिसरा तील २0२ गारपीटग्रस्त शेतकरी वंचित.

महारचिकना (बुलडाणा) : परिसरात फेब्रवारी- मार्च मध्ये परिसरा तील बर्‍याच गावांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्वे करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्या २0२ गारपीटग्रस्तांना अद्यापही शासनाच्या अर्थिक मदतिची प्रतिक्षा आहे.महारचिकना परिसरात फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये गारपीटीचे आसमानी संकट कोसळल होते. गारपीटीने शेतकर्‍यांचे रब्बी िपकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने गारपीटग्रस्त भागाचा सर्वे करण्यात आला होता. परंतू, काहीच शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला. येथील २0२ शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदती पासून वंचीत आहेत. त्या शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली. परंतु शे तकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरेच मिळाली. त्यामुळे गावकर्‍यांनी गावच विक्रीला काढले होते. त्याचा सुद्धा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व महसुल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे निवेदन पाठवुन मदतीची मागणी केलेली आहे.