शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

८२ लाखाचा निधी पडून

By admin | Updated: May 31, 2014 23:55 IST

मेहकर तालुक्यातील गारपीटग्रस्त मदतीपासून वंचीत.

मेहकर : तालुक्यातील लाभार्थी शेतकर्‍यांनी बँकेत खाते न उघडल्याने तब्बल ८२ लाख ३ हजार ९00 रुपये निधी तहसिल कार्यालयाकडे पडून आहे. त्यामुळे तालुक्यातील १७८७ गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेकर्‍यांचे रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच वादळीवार्‍याने अनेकांच्या घरावरची छपरे उडून काही लोक बेघर झाले होते. गारपीटीमध्ये तब्बल ४४३७.२७ हेक्टर वरील बागायती पिकांची व ३५.६0 हेक्टरवरील बहुवार्षीक पिकांचे नुकसान झाले होते. गारपिटग्रस्ताच्या अनुदानापोटी शासनाकडून ६ कोटी ७४ लाख ३0 हजार १00 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदानापैकी ३ कोटी १९ लाख ९४ हजार ४५0 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तर २ कोटी ७२ लाख ३१ हजार ७५0 रुपये येत्या दोन दिवसात बँकेत जमा होणार आहेत. मात्र महसूल प्रशासनाने अशाप्रकारे गारपीटग्रस्तांना आतापर्यत ५ कोटी ९२ लाख २६ हजार वाटप केले असले तरी अद्यापही १७८७ खातेदारांनी बँकेत खाते न उघडल्याने त्यांचे ८२ लाख ३ हजार ९00 रुपये तहसिल कार्यालयात पडून आहेत.