शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन शॉपिंगमध्ये फसवेगिरी!

By admin | Updated: April 10, 2017 00:39 IST

आमिष दाखविणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याची गरज

नितीन निमकर्डे - खामगावआॅनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनी आपले व्यवहार सांभाळून करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आधुनिक काळात आॅनलाइन शॉपिंगकडे नागरिकांचा कल वाढला असून अनेक जण अशी शॉपिंग करताना दिसतात. इंटरनेटवर झळकणाऱ्या आॅनलाइन जाहिराती पाहून अनेकांना खरेदीचा मोह आवरला जात नाही. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाइल आदींच्या या जाहिराती एकदम आकर्षक असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट व खरेदीवर सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला अनेक जण बळी पडतात. विशेषत: तरुण वर्ग कपडे, मोबाइलच्या जाहिराती पाहून आॅनलाइन बुकिंग करताना, आॅर्डर देताना दिसून येतात. परंतु पोस्टाने पॅक केलेले पार्सल आल्यानंतर व ते पैसे भरुन सोडवून घेतल्यानंतर त्यात मागविलेल्या वस्तूऐवजी लोखंडी किंवा स्टिलच्या पट्ट्या अथवा भुसा असे भलतेच काही निघत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. पार्सल सोडवून घेतल्यानंतर त्यात काय निघते याची जबाबदारी पोस्ट आॅफिसही घेऊ शकत नाही. बरेचदा पोस्टमनकडून असा सावधगिरीचा इशारा संबंधितांना दिलाही जातो; परंतु कोणी ऐकतो तर कोणी ऐकत नाही. मागवलेली वस्तू पार्सलमध्ये मिळाली तर उत्तमच पण कमी गुणवत्तेची वस्तू मिळाली किंवा फसवणूक झाली, तर त्याविरुद्ध तक्रार करणेही जिकरीचे काम होऊन जाते. संबंधित कंपनी आपले नाव व पत्ता कधीच स्पष्टपणे नमूद करीत नाही. याकरिता खोटी नावेच वापरली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन बसते. एवढ्या भानगडी केल्यापेक्षा गप्प बसणेच अनेक जण पसंत करतात. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा भामट्यांचे फावत असून, त्यांचा हा गोरखधंदा वाढतच चालला आहे.