शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सात आरोपींविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: September 14, 2014 00:50 IST

नांदुरा तालुक्यातील माळेगाव येथे जातीवाचक शिवीगाळ.

नांदुरा : जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द अँक्ट्रासिटी अँ क्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना तालुक्यातील ग्राम माळेगाव गोंड येथे घडली. याबाबत आकाश भास्कर वाकोडे वय १६ वर्षे धंदा शिक्षण रा. माळेगाव गोंड याने पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ९ सप्टेंबरच्या रात्री गावातून घराकडे जात असताना बळीराम केशव गोंड, मुकेश्‍वर डिगांबर गोंड, सोलया गजानन गोंड, राहुल हरिहर गोंड व शशिकांत गोंड यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मला म्हटले की तुमच्या समाजातील मुलाने आमच्या समाजातील मुलीशी सहा महिन्यापूर्वी पळवून नेवून लग्न केले . असे म्हणत मला लाता बुक्यांनी मारहाण केली.या तक्रारीवरुन वरील सात आरोपीविरुध्द अप नं. ११७/१४ कलम १४३, ३२३, ५0६ भादंवि कलम ३ (१) १0 अ.जा. ज.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्यापपर्यंंत अटक करण्यात आली नाही. तपास डीवायएसपी पाटील करीत आहेत.